Title: Lallati Bhandaar Bass Tabs and Chords. Bass style - play as rhythm 1 - 1 2 - 1. Singers:Ajay Gogawale, Chorus. Music: Ajay Atul. Lyrics: Sanjay Patil. नदीच्या पल्याड, आईचा डोंगर (2) डोंगर माथ्याला, देवीचं मंदिर (2) घालू जागर जागर, डोंगर माथ्याला (2) (Bm)chord लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रंगून, डोंगर येण्गुन, उघड देवी दार (B - F#B - B) (B - F#B - B) लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार (B - F#B - B) (B - F#B - B) आलो दुरून रंगून, डोंगर येण्गुन, उघड देवी दार . (B - F#B - F#) (C# - DC# - B) नदीच्या पानावर, आन्गीन फुटतं, (2) (B - F#B - B) (B - F#B - B) तुझ्या नजरेच्या तालावर, काळीज डुलत, (2) (E - BE - D) (C# - BF# - C#) नाद आला गं आला, जीवाच्या घुंगराला, (2) (Bm)chord लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रंगून, डोंगर येण्गुन, उघड देवी दार (B - F#B - B) (B - F#B - B) लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार (B - F#B - B) (B - F#B - B) आलो दुरून रंगून, डोंगर येण्गुन, उघड देवी दार