Pl post the lyrics And I can post the chords if you can provide the lyrics... (I could not find them) Bye.
G शारद सुंदर चंदेरी राती E ला ला G# G ला ला ला ला ला M0 - G G G G G# G# G G G शारद सुंदर चंदेरी राती G# G स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला ! Cm G# G साजणा रे, मोहना रे, ऐक ना रे Eb तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी, C# G# G# G सगेसोयरे मी सांडीले पाठी Eb तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी, C# G# G# G - F# सगेसोयरे मी सांडीले पाठी Hold G and play strings 6 to 1 शारद सुंदर…. G मोहन मधुर राती G F भराला येऊ दे प्रीती G प्रीतीची हीच न रीती G F कशाला कुणाची भिती ? G झाडामागे G# G चांद हा वरती आला, B ये ना, ये ना ? G# G आतुर जीव हा झाला Cm G# G मी भूलावे, स्वैर व्हावे, गीत गावे ! Progression same as above. Here are the remaining lyrics... वाऱ्यात लहर मंद फुलांचा मादक गंध मोगरा चमेली कुंद जीवाला करिती धुंद माझ्या देही पुनवचांदणे साजे, प्राणांमध्ये प्रीतीची पावरी वाजे; आज राया, धुंद काया मोहवाया गीत - शांता शेळके संगीत - हेमंत भोसले स्वर - आशा भोसले www.aathavanitli-gani.com Enjoy... Jaydeep
hiiii very nice can any1 send bakgrnd tabs played in marathi song Garva-2 i.e. paus padun gelyavar. actually, its all beautiful guitar tabs work in full song. thanking, arya49(vineet)