Ha Chandra Tujhyasathi chords-Swapnil Bandodkar

Discussion in 'Marathi Guitar Tabs - Submit or Request' started by saurabhguitar, Jun 25, 2011.

 1. saurabhguitar

  saurabhguitar New Member

  Song: Ha Chandra tujhyasathi
  Vocals:Swapnil Bandodkar
  Submited By:Saurabh

  F#...................................F#....................
  हा चंद्र तुझ्यासाठी , ही रात तुझ्यासाठी ,
  F#.....................................................G#m....................
  ........हा रास हि तर्र्यांची.... गगनात तुझ्यासाठी!!
  F#.............................................F#.........................
  हा चंद्र तुझ्यासाठी , ही रात तुझ्यासाठी ,
  F#...................................................G#m.............
  ........हा रास हि तर्र्यांची.... गगनात तुझ्यासाठी!!
  D#m.........C#...........D#m.......C#..
  कैभात अश्यावेळी, मज याद तुझी आली......
  F#......C#m..............F#....
  ये नाआआआआ आ .....

  F#..............................C#.......F#..........................C#......
  मोहरत्या स्वप्नांना घेहून ये तू ,थरथरत्या स्पर्शाना घेहून ये तू ,
  F#..............................C#.....F#...............................
  अनुरांनी रसरंगी होऊन ये तू ,नाजुकशी एक परी होऊन ये तू !!!

  F#................A#m.............B..............D#m...F#7...F#.....
  वर्षाव तुझ्या तारुण्याचा ,रिमझिमता म्हज्यावारी होऊ दे...
  F#................A#m.............B..............D#m...F#7...F#.....
  रेशीम तुझ्या लावण्याचे, चंदेरी म्हज्यावारी लहरुध्ये...


  F#....D#m..................G#m......
  नाव तुःजे म्हाज्या होटावर येते ..
  D#m...........................G#m........
  फूल जसे कि फूलातांना दरवळते..
  A#............D#m...A#.....C#.......
  इतके मज कळते ,अधुरा मी येते .....
  D#m...........A#.....G#m..........
  चांद रात हि भगुनी सुटून जाते............
  Repeat same chords for next lines....

  बांधिन गगनास झुला ,जर देशील साथ मला .....
  ये नाआआआआ आ .....

  मोहरत्या स्वप्नांना घेहून ये तू ,थरथरत्या स्पर्शाना घेहून ये तू ,
  अनुरांनी रसरंगी होऊन ये तू ,नाजुकशी एक परी होऊन ये तू !!!

  हे क्षन हळवे एकांताचे ,दाटलेले म्हाज्या किती भवताली ,
  चाहूल तुझी घेण्यासाठी , रात्र झाली आहे महु म्हकमाल्ली...
  आज तुला सारे काही सांगावे ...
  भिल्गुन्या तू मजला ते यैकावे ...
  होऊन कारण जे ,उसळे मन म्हाजे .....
  पाऊल का आजुनिना तुझे वाझे

  जिव म्हाझा व्याकुळला ,दे आता हाक मला ....ये नाआआआआ आ .....
  मोहरत्या स्वप्नांना घेहून ये तू ,थरथरत्या स्पर्शाना घेहून ये तू ,
  अनुरांनी रसरंगी होऊन ये तू ,नाजुकशी एक परी होऊन ये तू !!!
   
 2. godblessme

  godblessme New Member

  Gr8 work Saurabh..
  just one thing.. try this

  मोहरत्या स्वप्नांना घेहून ये तू , थरथरत्या स्पर्शाना घेहून ये तू ,
  F#......D#m....B.......C#.....F#......D#m....B.......F#

  it adds more melody..

  Njoy.
   

Share This Page