hi friends, I am new member on this forum. I was looking for chords for the marathi song called "chandanyat phirtana". The song is sung by Asha Bhosle Please post the chords for the song thanks!
Here are partial ones ... let me try and work on the rest tomorrow.... Dm A# Dm C# चांदण्यात फिरताना माझा धरलास हात C# Dm A Dm सखया रे आवर ही सावर ही चांदरात चांदरात चांदरात चांदरात Dm A Dm निजलेल्या गावातून आले मी एकटीच दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात सांग कशी तुजविनाच पार करु पुनवपूर तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात